मला कधीच जमला नाही
दिखाव्याचा मोठेपणा……….२
कारण माझ्या आई वडालांनी शिकवल
कुठल्याच कामात नसतो लहानपणा…………………
वर्गात नेहमीच आम्ही डोळ्यांचा
लपाछपीचा खेळ खेळतो,
कधी कधी खेळ खेळतांना
बाईंचा थप्पा मिळतो…………
..................................................................................................................................
संस्कृतीच्या नावावर आम्ही
बरच काही बोलतो,
प्रतक्षात कृती काही करीत नाही
नुसत्याच commitment करतो
मी शब्दांचा डोंगर बांधल्यावर,
जो तो त्याला कवीता म्हणतो,
त्यांच उत्तर कवीतेतुन येईल
याचीच मी वाट पाहतो…………..
..................................................................................................................................
प्रत्यक्ष काम न करुनही
ते त्याच श्रेय लाटतात,
कस काय ते मृतांच्या
कपाळावरच लोणी चाटता……..
..................................................................................................................................
.................................................................................................................................
................................................................................................................................
.................................................................................................................................
.................................................................................................................................
ते नुसतच शिकवायला बघतात
मला शहाणपण,
पण त्यांना काय माहीत
मला फार आवडतो वेडेपण……..
ज्यांना फक्त आश्वासन
देता येते,
ते फक्त ना फक्त
आपले राजकीय नेते………..
राजकारण्यांचा बाण असतो
आश्वासनांचा,
आणि वरुन म्हणतात
येणारा काळ परिवर्तनाच???
भ्रष्टाचारी म्हणुन आपण
त्यांच्यावर टिका करतो,
नंतर त्यांनाच साहेब
साहेब म्हणुन मान देतो………
काही जण पोट भरुन खातात
तर काहीना होत नाही व्यवस्तीत पोषण,
सरकार पण हुशार
त्याला नाव देते कुपोषण……………
.................................................................................................................................
-सर्व्या तरे [प्रेमदुत]
-सर्व्या तरे [प्रेमदुत]
SUPERB KHUPACH CHAAN
उत्तर द्याहटवाधन्यवाद.....
उत्तर द्याहटवा